डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे ‘भीम टोला’ आंदोलन, पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी तसेच भ्रष्ट प्रभारी कुलसचिव प्रशांत अमृतकर यांची हकालपट्टी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपयोजना करावी अशा विविध मागण्यांसाठी ‘भीम टोला’ आंदोलन करण्यात आले.