Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 1 जुलै अर्ज करण्याची शेवटची तारीख

DBSKKV Dapoli Recruitment 2020 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी अंतर्गत (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला (Regional Fruit Research centre) येथे रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

• पदसंख्या : 01

• पदाचे नाव : वाहन चालक

---Advertisement---

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2022

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

 अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Related Articles

- Advertisement -

Latest Articles