Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 19000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

dbskkv Recruitment 2022 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli) अंतर्गत Mission Of Integrated Development Of Horticulture (MIDH) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

---Advertisement---

• पद संख्या : 02 

• पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहकारी, डेटा व्यवस्थापक

---Advertisement---

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : Principal Investigator & Dean & Assosiate Dean, College of Horticulture, Dapoli, Tal. Dapoli, Dist. Ratnagiri – 415 712

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Related Articles

- Advertisement -

Latest Articles