Wednesday, January 8, 2025
Homeनोकरीसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय विविध पदांची भरती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय विविध पदांची भरती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

DGAFMS Recruitment 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (Armed Forces Medical Services) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. DGAFMS Bharti

● पदाचे नाव :
1) अकाउंटेंट 01
2) स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
3) निम्न श्रेणी लिपिक 11
4) स्टोअर कीपर 24
5) फोटोग्राफर 01
6) फायरमन 05
7) कुक 04
8) लॅब अटेंडंट 01
9) मल्टी टास्किंग स्टाफ 29
10) ट्रेड्समन मेट 31
11) वॉशरमन 02
12) कारपेंटर & जॉइनर 02
13) टिन-स्मिथ 01

● पद संख्या : 113

● वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (SC,ST- 5, OBC- 3)

● वेतनमान : दरमहा 18,000 ते 92,300/-

● परिक्षा शुल्क : नाही

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2025

DGAFMS Recruitment 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत भरती, असा करा अर्ज

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती, असा करा अर्ज

परीक्षा न देता 40,000 अंगणवाडी पर्यवेक्षक पदांची भरती, असा करा अर्ज

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

सरकारी व निमसरकारी विभागात विविध पदांसाठी भरती

दक्षिण मध्य रेल्वेमध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 4232 जागांसाठी भरती

बृहन्मुंबईत २७७१ होमगार्ड पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, असा करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय