दिघी (पुणे) : दिघीगाव कोरोना मुक्त समिती तर्फे गरजूनां मदतीचा हात देण्यात आला. या समितीच्या माध्यमातून समाजभिमुख उपक्रम राबविले जातात.
वाढदिवसाचा खर्च टाळुन, सामाजिक बांधिलकी जपत, या लाॅकडाऊन मध्ये अनेक गरीब बेरोजगार झाले.
म्हणूनच गरजूनां मदतीचा हात या उपक्रमाअंतर्गत माजी सैनिक अध्यक्ष यांच्या स्व खर्चातून व दिघीगाव कोरोना मुक्त समितीच्या सहकार्यातून दिघीतील २० गरिब व गरजुवंत परिवाराला व अनाथ बालक अश्रमला किराणा किट चे वाटप करण्यात आले.
“माझी दिघी, माझी जबाबदारी” या मोहिमेअंतर्गत दिघीगाव कोरोना मुक्त समिती काम करत आहे. या समितीचे काम नक्की उल्लेखनीय आहे.