Wednesday, February 5, 2025

दिघी विकास मंचाला ‘सामाजिक गुण गौरव पुरस्कार’ प्रदान !

दिघी : सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उपक्रम राबवून सामान्य नागरिकांच्या हितासाठी केलेल्या उल्लखनिय  कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिघी विकास मंचाला ‘सामाजिक गुण गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, धनाजी खाडे, समाधान कांबळे, अभिमन्यू दोरकर, योगेश अकुलवार, दत्ता घुले, कुंडलिक जगताप, पुंडलिक सैंदाने, ज्ञानेश आल्हाट, प्रंशात कु-हाडे, सुनील काकडे, सुखदेव वानखडे, पांडुरंग म्हेत्रे आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles