दिघी : राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धन सायकल फेरी टि शर्टचे आनावरण करण्यात आले. तसेच यावेळी जनजागृती माहिती पत्रकाचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी मनसे नगरसेवक सचिन चिखले, रुपेश पटेकर, बाळा दानवले, राजू सावळे, हेमंत डांगे, राजू भालेराव, सुशांत साळवी, महिला सेनेच्या सिमाताई भेलापूरकर हे उपस्थीत होते.