Sunday, April 6, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. (Delhi)

---Advertisement---

दारू घोटाळ्याच्या आरोपात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना जामीन मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्चला अटक केली होती. यानंतर त्याची रवानगी 1 एप्रिल रोजी तिहार तुरुंगात करण्यात आली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या वेळी केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता. 21 दिवस जामिनावर बाहेर राहिल्यानंतर केजरीवाल यांनी 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजता तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. आता मात्र अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, ईडीने कोर्टाकडे 48 तासांचा वेळ मागितला होता, ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, ईडीकडे केजरीवाल यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मिळू नये. मात्र कोर्टाने ईडीचे दावे फेटाळून लावत केजरीवालांना जामीन दिला आहे. दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने केजरीवालांना जामीन मंजूर केला आहे. जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अरविंद केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

---Advertisement---

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles