जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दामोदर जगदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची रविवारी सहविचार बैठक मावळते अध्यक्ष अतुल कांकरिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
ग्रामीण भागातील मुली ही म्हणतात, शेतकरी नवरा नको गं बाई !
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – दामोदर जगदाळे
उपाध्यक्ष – रामनाथ मेहेर, अमर भागवत
कार्याध्यक्ष – सुरेश भुजबळ
सहकार्याध्यक्ष – नितीन ससाणे
सचिव – सचिन ससाणे
सहसचिव – अर्जुन शिंदे
खजिनदार – प्रविण ताजणे
सहखजिनदार – विजय चाळक
प्रसिद्धी प्रमुख – अण्णा लोणकर
तक्रार निवारण समिती प्रमुख – धनंजय रोकडे
आई – वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा – राखी शाह; जुन्नर येथे ज्येष्ठ नागरिकांना मातृपितृ वंदना
विभाग प्रमुख – १) जुन्नर – मिननाथ पानसरे, २) ओतूर – अँड संजय शेटे ३) बेल्हा – दिनकर आहेर ४) नारायणगाव – मंगेश पाटे
जिल्हा निमंत्रक सदस्य – अतुल कांकरिया
सदस्य : पंढरीनाथ मते, वसंत शिंदे, अशोक खरात, हितेंद्र गांधी, विजय लोखंडे, अशोक डेरे, रवींद्र कोल्हे, रुपेश जाधव, राजेश कणसे, विजय देशपांडे
सल्लागार – आनंद कांबळे, भरत अवचट, रवींद्र पाटे, लक्ष्मण शेरकर, धर्मेद्र कोरे, नितीन गाजरे, ज्ञानेश्वर भागवत
कायदेशीर सल्लागार – अँड यु.सी. तांबे, अँड.रवींद्र देवकर, अँड भूषण शेटे