Sunday, April 27, 2025

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात रिक्त जागांसाठी भरती, आजच करा अर्ज! 

Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे (Collector Office, Thane) येथे अशासकीय सदस्य पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 28 

● पदाचे नाव : अशासकीय सदस्य

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : ठाणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles