ICAR – CICR Recruitment 2023 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (Central Institute Of Cotton Research, Nagpur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पद संख्या : 05
• पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-I, वरिष्ठ संशोधन सहकारी
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : नागपूर
• वयोमर्यादा : यंग प्रोफेशनल – 21 ते 45 वर्षे, वरिष्ठ संशोधन सहकारी – 35 ते 40 वर्षे
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• मुलाखतीची तारीख : 06 जानेवारी 2023
• मुलाखतीचा पत्ता : ICAR – केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपोट जवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’