Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

MCGM Recruitment 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपािलका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव, मुंबई (Lokmanya Tilak Municipal Corporation General Hospital and Medical College Shiv, Mumbai) येथे रििक्तपदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (BMC Recruitment)

---Advertisement---

● पद संख्या : 135

● पदाचे नाव : प्रशिक्षित अधिपरिचारिका (trained nurse)

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षित अधिपरिचारिका1. उमेदवार 12 वी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारक केलेली असावी.
2. उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिल चा नोंदणीकृत असावा किंवा त्याने नर्सिंग कौन्सिल चे रजिस्ट्रेशन 3 महिन्यात मिळवावे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

● वयोमर्यादा : 1. उमेदवारांचे वय खुल्या प्रवर्गासाठी 38 पेक्षा अधिक व राखीव प्रवर्गासाठी 43 पेक्षा जास्त नसावे. 2. अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला सादर करावा.

● अर्ज शुल्क : 345/- रुपये.

● वेतनमान : रु. 30,000/- रुपये 

● नोकरीचे ठिकाण : मुंबई 

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

● अर्ज करण्याचा पत्ता : आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India

Related Articles

- Advertisement -

Latest Articles