BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत (Border security force) अंतर्गत पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 1524
● पदाचे नाव :
कॉन्स्टेबल (कॉब्लर) | कॉन्स्टेबल (टेलर) |
कॉन्स्टेबल (कुक) | कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) |
कॉन्स्टेबल (वॉशर मन) | कॉन्स्टेबल (बार्बर) |
कॉन्स्टेबल (स्वीपर) | कॉन्स्टेबल (वेटर) |
● शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये कोर्स (मुळ जाहिरात पाहावी)
● अर्ज शुल्क : General/OBC/EWS: रू 100/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]
● वयोमर्यादा : 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM : 03 वर्षे सूट]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
