Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती

BRO Recruitment 2022 : सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) मध्ये विविध पदांच्या 876 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

• पद संख्या : 876

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1. स्टोअर कीपर टेक्निकल : 377

शैक्षणिक पात्रता : (i) 12 वी पास (ii) वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.

2. मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) : 

 499

शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी पास (ii) मेकॅनिक मोटार / व्हेईकल / ट्रॅक्टर ITI प्रमाणपत्र.

• वयोमर्यादा : 11 जुलै 2022 रोजी, [ SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट ]

• पद क्र.1 : 18 ते 27 वर्षे

पद क्र.2 : 18 ते 25 वर्षे

• परीक्षा शुल्क : 50 रूपये [ SC / ST – शुल्क नाही ]

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

---Advertisement---

• अर्ज पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 11 जुलै 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune – 411 015.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Related Articles

- Advertisement -

Latest Articles