North Central Railway Recruitment 2024 : उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. North Central Railway Bharti
● पद संख्या : 1679
● पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
● शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
● वयोमर्यादा : 15 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : General/ OBC : रु. 100/- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024
North Central Railway
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


हे ही वाचा :
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 358 जागांसाठी भरती
महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती
RRB Job : पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती; पगार 63200 रूपये
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण
भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!
माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती
खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!
पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती
उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 जागांसाठी भरती
एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 40 जागांसाठी भरती
कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!
नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता 10वी पास