Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Gold silver price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

Gold silver price today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold silver price) सतत वाढ होत आहे. आज पुन्हा सोने चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. लग्न सराईच्या अगोदरच ही वाढ झाल्याने ग्राहकांना आता जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे.

---Advertisement---

आज बुधवारच्या आकडेवारीनुसार, मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६४,८२० प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५९,४१८ रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७३,२४० रुपये प्रतिकिलो होती. हेच दर ३ टक्के जीएसटीसह ६७ हजारांवर पोहोचले. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी १,१०० रुपयांची वाढ झाली आणि सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडले.

प्रमुख शहरातील दर

---Advertisement---

पुण्यात
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,४१८ असेल
२४ कॅरेट सोन्याचा दर ६४,८२० रुपये असेल.

नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५९,४१८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६४,८२० रुपये इतका असेल.

नाशिक

२२ कॅरेट सोन्याचा दर ५९,४१८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६४,८२० रुपये आहे.

सोन्या-चांदीच्या दर वाढीची कारणे

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दर वाढवण्याची शक्यता वर्तविल्याने डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. महागाई वाढल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्या-चांदीकडे वळत आहेत. जागतिक समभागांमध्ये सातत्याने होणारी वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात.

हे ही वाचा :

Facebook, Instagram down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; वापरकर्ते हैरान

सर्वात मोठी भरती : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागायचे नाही, तर… नाना पाटेकर यांचे मोठे विधान

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान

Jalgaon : जळगाव पोलिस विभाग अंतर्गत 137 जागांसाठी भरती

---Advertisement---

Nashik : नाशिक पोलिस विभाग अंतर्गत 118 जागांसाठी भरती

शाहरूख खानने दिला ‘जय श्रीरामचा नारा’, वाचा नेमकं काय घडलं

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles