Home नोकरी पुणे येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

पुणे येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

पुणे येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज Bharat Electronics limited, Pune BEL India Recruitment 2023

BEL India Recruitment 2023 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे (Bharat Electronics limited, Pune) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 30

● पदाचे नाव : प्रकल्प अभियंता, प्रशिक्षणार्थी अभियंता.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : 

1. प्रकल्प अभियंता : येथे क्लिक करा

2. प्रशिक्षणार्थी अभियंता : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Exit mobile version