Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

1 जूनला कॉ.नरसय्या आडम मास्तर यांचा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा ! 

सोलापूर : ज्येष्ठ कामगार नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांचा आत्मचरित्र प्रकाशन सोहळा 1 जून 2023 रोजी मोठ्या दिमाखात होणार आहे.

---Advertisement---

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या नारायणराव आडम यांच्या 79 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2023 रोजी सांयकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिका समोरील नॉर्थकोट हायस्कूल मैदान येथे आत्मचरित्र प्रकाशन सोहळा  माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.

या सोहळ्यास माकपचे केंद्रीय महासचिव माजी खासदार कॉ.सीताराम येचुरी, माकपचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे, माकपचे राज्य सचिव डॉ.उदय नारकर आदीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.   

---Advertisement---

या अनुषंगाने शनिवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 11: 30 वाजता दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. 

पुणे येथे आर्मी लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांची भरती 

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद अंतर्गत ‘सदस्य’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत 780 पदांची मेगा भरती 

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरतीची घोषणा; 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..!

Lic life insurance corporation
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles