Thursday, June 27, 2024
HomeनोकरीAPS : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

APS : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर अंतर्गत विविध पदांची भरती

APS Ahmednagar Recruitment 2024 : आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर (Army Public School, Ahmednagar) अंतर्गत “PGT, TGT, मुख्याध्यापिका पायाभूत स्तर, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, क्रियाकलाप शिक्षक, IT पर्यवेक्षक, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल, मुख्य लिपिक, निम्न विभाग लिपिक(LDC), प्रशासकीय पर्यवेक्षक, रिसेप्शनिस्ट, संगणक शिक्षक, शिक्षक सायन्स लॅब अटेंडंट, एटीएल लॅब सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. School Bharti

पदाचे नाव : PGT, TGT, मुख्याध्यापिका पायाभूत स्तर, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, क्रियाकलाप शिक्षक, IT पर्यवेक्षक, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल, मुख्य लिपिक, निम्न विभाग लिपिक(LDC), प्रशासकीय पर्यवेक्षक, रिसेप्शनिस्ट, संगणक शिक्षक, शिक्षक सायन्स लॅब अटेंडंट, एटीएल लॅब सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता : 

1) PGT, TGT : 1) As per CBSE & AWES norms. 2) Minimum marks in Graduation & B Ed – 50 % in each.

2) मुख्याध्यापिका पायाभूत स्तर, PRT, पूर्व प्राथमिक शिक्षक : 1) As per CBSE & AWES norms. 2) Minimum marks in Graduation & B Ed – 50 % in each.

3) विशेष शिक्षक : Graduation with B Ed (Special Education) or B Ed General with one year Diploma in Special Education.

4) समुपदेशक : Graduation with Psychology or Dip in Counselling.

5) क्रियाकलाप शिक्षक : 1) B P Ed/M P Ed for Sports, 2) Sangeet Visharad/MA in Music for Music Dip in Dance. 3) ATD/Dip in Art & Craft

6) IT पर्यवेक्षक : Dip in Computer Sci, Adv Dip/Dip in Computing & Hardware, Knowledge of Networking & LAN.

7) ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल : B. Lib Science or Graduate with diploma in Library Science.

8) मुख्य लिपिक : Preferably an Ex Serviceman, Exp in Office Management, account handling, proficiency in staff duties & drafting experience.

9) निम्न विभाग लिपिक(LDC) : 1) Graduate or 10 years of service as a Clerk (for Ex Servicemen). 2) Computer literate and basic knowledge of accounting.

10) प्रशासकीय पर्यवेक्षक : 1) Preferably an Ex-servicemen. 2) Experience in handling the ground duties.

11) रिसेप्शनिस्ट : 1) Graduate. 2) Computer literate. 3) Good communication skills.

12) संगणक शिक्षक : 1) Dip in Computer Science. 2) Knowledge of Hardware & Networking.

13) शिक्षक सायन्स लॅब अटेंडंट : 10 +2 with Science and Computer Literate

14) एटीएल लॅब सहाय्यक : BE

15) डेटा एंट्री ऑपरेटर : 1) Minimum qualification XII pass. 2) Typing with a minimum speed of 50 words per minute.(English and Hindi both), Knowledge of Computer & MS Office, Experience of Data Entry.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी/ओ एसी सेंटर अँड स्कूल, अहमदनगर – 414002.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी/ओ एसी सेंटर अँड स्कूल, अहमदनगर – 414002.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय