AIIMS Nagpur Recruitment 2023 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (All India Institute of Medical Science, Nagpur) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मार्च 2023
● ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 मार्च 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट नं. 2, सेक्टर-20, मिहान, नागपूर – 441108.
● मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’