Alandi / अर्जुन मेदनकर : कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रेची बैलगाडा शर्यतीची मेगाफायनल होऊन कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने पटकावला.
कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रे निमित्त भव्यदिव्य २०-२० कुरुळी केसरी २०२४ बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सेमीफायनलसाठी जवळ पास ५८ बैलगाडे सहभागी झाले होते. यापैकी मेगा-फायनलसाठी वीस बैलगाडे सहभागी झाले. या शर्यती रात्री उशीरा पर्यंत चालु राहिल्या. यामुळे बक्षीस वितरण देखील उशिरा झाले. (Alandi)
यातील ब्रिजेश रखमाजी धुमाळ व प्रदीप आप्पा टिंगरे यांच्या बैलजोडीने ११.०७ मिली पॅाइट सेकंद यावेळेत पूर्ण केल्याने कुरुळी हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे मानकरी ठरले. तसेच विविध बैलगाड्यांनी बुलेट, हिरो होंडा शाईन, २ स्पेंलेडर व २२ हिरो सीडी डिल्कस या गाड्याचे इनाम पटकावले.
या वेळी गाडा मालकाचे व बैलगाडा शौकीनांचे तसेच पहिल्या दिवसीच्या अन्नप्रसाचे वाटप प्रसिध्द उद्योजक भरतशेठ कड, कमलताई भरत कड खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका यांचे आभार समस्त ग्रामस्थाच्या व कालभैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने विठ्ठल रुखमिणी सांप्रदाय दिंडीचे अध्यक्ष गुलाबराव विठोबा सोनवणे यांनी मानले.


हेही वाचा :
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी