Thursday, March 13, 2025

मुंबई येथे एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. अंतर्गत 371 जागांसाठी भरती; 10 वी, ITI, डिप्लोमा विद्यार्थ्यांना संधी! 

AIESL Recruitment 2023 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. (Air India Engineering Services Ltd.) अंतर्गत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 371

● पदाचे नाव : 

1. एयरक्राफ्ट टेक्निशियन A&C : एव्हिओनिक्स

2. स्किल्ड टेक्निशियन : फिटर & शीट मेटल, पेंटर, टेलर/अपहोल्स्ट्री, वेल्डर, ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स, कारपेंटर, MRAC (मेकॅनिकल रेफ & AC), MMOV (मेकॅनिकल मोटर व्हेईकल).

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

पद क्र.1 : (i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल/एव्हिओनिक्स) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.2 : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 01 एव्हिएशन क्षेत्रात 01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : 01 मार्च 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1000/-  [SC/ST/ExSM : रू. 500/-]

● वेतनमान : रू. 25,000/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी चाचणी, वैयक्तिक मुलाखत, वैद्यकीय चाचणी, वॉकिन मुलाखती.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी :

पद क्रमांक 1 : येथे क्लिक करा

पद क्रमांक 2 : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles