AFCAT Recruitment 2024 : भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Air Force Bharti
● पद संख्या : 336
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
I) AFCAT एंट्री :
1) फ्लाइंग – 30
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) – 189
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) – 117
II) NCC स्पेशल एंट्री :
4) फ्लाइंग – 10% जागा
● शैक्षणिक पात्रता :
I) AFCAT एंट्री :
1) फ्लाइंग : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/ B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/ B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B. Com./ 60% गुणांसह BBA/ BMS/ BBS/ CA/ CMA/ CS/ CFA. किंवा B.Sc (फायनान्स).
II) NCC स्पेशल एंट्री :
4) फ्लाइंग – 10% जागा : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2026 रोजी,
I) फ्लाइंग ब्रांच : 20 ते 24 वर्षे.
II) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल) : 20 ते 26 वर्षे.
● अर्ज शुल्क :
AFCAT एंट्री : रु. 550/- +GST
NCC स्पेशल एंट्री : फी नाही.
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2024
AFCAT Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती
पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती
पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती
भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती, आजच अर्ज करा
कर्नाटक बँकेत मोठी भरती, आजच अर्ज करा
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती
NTPC Bharti : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 50 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 526 जागांसाठी भरती
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती, पात्रता : 4थी, 10वी
SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती