NTPC Recruitment 2024 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (National Thermal Power Corporation Limited) अंतर्गत “मायनिंग ओव्हरमॅन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक, मायनिंग सरदार” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NTPC Bharti
● पद संख्या : 114
● पदाचे नाव : मायनिंग ओव्हरमॅन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक, मायनिंग सरदार.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.
● वयोमर्यादा : 30 वर्षे
● अर्ज शुल्क : रु.300/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.