NHM Recruitment 2022 : अकोला जिल्हा परिषद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वेतनश्रेणी : वैद्यकीय अधिकारी – 60,000 रूपये, स्टाफ नर्स – 20,000 रूपये.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• अधिकृत वेबसाईट : http://akolazp.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, अकोला
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर
फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, नागपूर येथे रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज !
रयत शिक्षण संस्था सातारा येथे परिक्षा न देता नोकरीची संधी, 19 मे 2022 शेवटची तारीख
मेगा भरती : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 2065 पदांची भरती, 10 वी ते पदवी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी