Wednesday, March 12, 2025

भारताची निखत झरीन ठरली बॉक्सिंग विश्व विजेता !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

पुणे :  भारताने क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी करत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने ही कामगिरी केली असून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

व्हिडिओ : बायको गेली माहेरी, नवरा चढला टॉवरवरी, जुन्नर तालुक्यातील घटना

तसेच जागतिक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ही पाचवी भारतीय महिला ठरली आहे.

निखत झरीनने ५२ किलो गटात महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या जुतामास जितपाँगला ५-० ने पराभूत केलं. आतापर्यंत सहा वेळा विजेती एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी या महिला बॉक्सिंगपटूंनी जागतिक विजेतेपदे पटकावली आहेत. यांच्या यादीत आता निखत झरीनचा समावेश झाला आहे.

हेरवाड गावचा नवा आदर्श ; महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद ,शासन निर्णयाचे सर्वत्र स्वागत ! 

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles