Thursday, February 13, 2025

जालना येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन, आजच नोंदणी करा

Jalna Job Fair 2023 : जालना येथे दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जालना (Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Jalna) अंतर्गत ‘स्पेशल जॉब फेअर-1’ (2023-24) जालना चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. (Rojgar Melava)

मेळाव्याचे नाव :  दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा जालना 

● पद संख्या : 192+

● पदाचे नाव : मशीन ऑपरेटर, असेंबली लाइन ऑपरेटर, ईपीपी ट्रेनी, एचआर ट्रेनी.

● शैक्षणिक पात्रता : SSC/ HSC/ Graduate / ITI 

भरती : खासगी नियोक्ता 

राज्य : महाराष्ट्र

विभाग : औरंगाबाद

नोकरीचे ठिकाण : जालना 

जिल्हा : जालना 

अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

रोजगार मेळाव्याची तारीख : 14 एप्रिल 2023

● मेळाव्याचा पत्ता : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सांस्कृतिक सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, जालना.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles