Hingoli Job Fair 2023 : हिंगोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस पत्त्यावर उपस्थित रहावे. (Rojgar Melava)
● रोजगार मेळाव्याचे नाव : पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
● पद संख्या : 500+
● पदाचे नाव : मशीन ऑपरेटर, असेंब्ली लाइन ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी, एचआर, विक्री प्रतिनिधी, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, हेल्पर, मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर (Machine Operator, Assembly Line Operator, Trainee, Apprentice Trainee, HR, Sales Representative, Market Development Executive, Helpers, Mechanic, Computer Operator)
● शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / पदवीधर / Diploma in engneering (मुळ जाहिरात पाहावी.)
● पात्रता : खाजगी नियोक्ता
● विभाग : औरंगाबाद
● नोकरीचे ठिकाण : हिंगोली
● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन नोंदणी
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
● निवड करण्याची प्रक्रिया : रोजगार मेळावा
● रोजगार मेळाव्याची तारीख : 20 मार्च 2023
● मेळाव्याचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) वसमत नवोदय विद्यालयासमोर परभणी रोड, वस. (Government Industrial Training Institute (ITI) Vasmat Opposite Navoday Vidyalaya Parbhani Road, Vas.)
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![LIC insurance corporation of India](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/03/IMG_20230318_082935-726x1024.jpg)