GMC Miraj Recruitment 2022 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj) येथे कनिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पदसंख्या : 50
• पदाचे नाव : कनिष्ठ निवासी
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : मिरज
• अर्ज शुल्क : 250 रूपये.
• निवड करण्याची पध्दत : मुलाखत
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीची तारीख : 06 जून 2022
• मुलाखतीचा पत्ता : अधिष्ठाता कार्यालय, कॉलेज कौन्सिल हॉल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !
खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !