Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीभारतीय लेखिका गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' कादंबरीला मानाचा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार...

भारतीय लेखिका गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी’ कादंबरीला मानाचा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार !

 

राजकमल प्रकाशन या संस्थेने प्रकाशित केलेली ‘रेत समाधी’ ही कादंबरी ही इंटरनॅशनल बुकर पुरस्कारांच्या लॉंगलिस्ट आणि शॉर्टलिस्ट यादीत पोहोचणारी, तसंच पुरस्कार प्राप्त करणारी पहिली कादंबरी ठरली आहे. त्यामुळे या पुस्तकाबाबत सर्वत्र चर्चा दिसून येते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, आजच करा अर्ज

 रेत समाधीला जगातील मानाचा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळाल्यानंतर ही कादंबरी नेमकी कशी आहे, याची उत्सुकता सर्वांना असेल.गीतांजली श्री यांच्या या कादंबरीला निर्णायक मंडल यांनी आगळीवेगळी कादंबरी असं संबोधलं.

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

या कादंबरीच्या कथेला अनेक कंगोरे असल्याचं पाहायला मिळतं. 80 वर्षांची एक आजी आहे. तिला आता बेडवरून उठायचं नाही. पण ती जेव्हा उठते तेव्हा सर्व बदलून जातं. आजीसुद्धा बदलून जाते. ती देशांमधील सीमेला निरर्थक बनवून टाकते.

राज्यात कोरोना वाढतोय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले “हे” आवाहन

“देहविक्री हा व्यवसाय गुन्हा नाही” – सर्वोच्च न्यायालय !

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय