Thursday, March 13, 2025

ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ येथे विविध पदांसाठी भरती, पदवीधरांसाठी संधी!

OFB India Recruitment 2023 : ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ (Ordnance Factory Bhusawal) येथे विविध शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 40

• पदाचे नाव : सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) [General Streams Graduate Apprentices]

• शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (बी.एस्सी /बी. कॉम/बीए) [मुळ जाहिरात पाहावी.]

• वयोमर्यादा : 14 ते 18 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2023 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal – 425 203, Maharashtra.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles