Wednesday, February 5, 2025

जुन्नर तालुक्यात आज (ता.१०) आढळले १३ करोनाचे रुग्ण

जुन्नर : जुन्नर तालुक्यात आज (१० ऑक्टोबर) रोजी १३ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात ३४५ अँक्टिव्ह रुग्ण असून आता पर्यंत ६८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 

आज ओतूर ६, जुन्नर ३, नेतवड २, वडगाव आनंद १, नारायणगाव १ असा समावेश आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles