Friday, March 14, 2025

पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांसाठी भरती, ई-मेल द्वारे करा अर्ज !

ESIC Recuirment 2022 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, पुणे (Employees State Insurance Corporation Hospital, Pune) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अथवा प्रत्यक्ष किंवा पोस्टने विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 14

• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• ई-मेल पत्ता : establishpune.amu@gmail.com

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. 689/90, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे, पिनकोड – 411 037.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles