---Advertisement---
भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २७८८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
---Advertisement---
कॉन्स्टेबल पदांच्या एकूण २७८८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !
ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
---Advertisement---