Friday, March 14, 2025
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Valentine’s week : जोडीदाराला खुश करण्यासाठी देऊ शकता या ५ भेट !

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. सात फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन विक ( Valentine’s Week ) सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या खास दिवशी लोक आपलं प्रेम ( Love ) दर्शवण्यासाठी आणि प्रेम वेगवेगळ्या पध्दतीने साजरे करतात.

व्हॅलेंटाईन डे व आपल्या जोडीदाराला लोक काहीतरी खास भेटवस्तू देतात. पण प्रत्येक वेळेस तुम्ही नेहमीचं भेटवस्तू न देता वेगळं काहीतरी देऊ शकता. ज्यातून जोडीदाराचं भवितव्य सुधारण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी ते भविष्याभर जपता येईल‌.

प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी

1. आर्थिक स्थितीची चर्चा करा : तुमच्या जोडीदाराला घेऊन तुम्ही रोमांटिक डिनर साठी घेऊन जा. यावेळी तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीची चर्चा करा. एकामेकांच्या गोष्टी शेअर करत तुमची ध्येय, उद्दीष्ट आणि नियोजनावर संधी म्हणून चर्चा करा.

2. दोघांच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूकीचं नियोजन करा : तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि येणाऱ्या काळ सुखाचे जाण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. जे तुम्ही येणाऱ्या काळात चांगला परतावा मिळवून देतील. उदा. LIC घ्या विविध गुंतवणूक योजना.

3. गिफ्टस् देताना दागिने द्या : इतरत्र खर्च करण्याऐवजी तुम्ही सोने, चांदीचे दागिने जोडीदाराला गिफ्ट देऊ शकता. अडचणीच्या वेळी ते तुम्हाला मोठी मदत करतील. 

मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत

4. शिक्षण किंवा व्यवसायासाठी गुंतवणूक करा : शिक्षण हे माणसाला प्रगल्भ बनवते. तुमचा जोडीदार शिक्षण घेत असेल तर त्याला इतर भेटवस्तू देण्याऐवजी शिक्षणासाठी मदत करा. किंवा जोडीदार जर व्यवसाय करत असेल तर व्यवसाय वाढविण्यासाठी मदत करा, ती भविष्य उज्ज्वल करणारी ठरेल.

5. आरोग्य पॉलिसी खरेदी करा : आरोग्य पॉलिसी तुम्हाला आजारपणात फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य पॉलिसी निवडताना जोडीदार आणि स्वतः ला फायदा देणाऱ्या आरोग्य पॉलिसीची निवड करा. 

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’


Related Articles

- Advertisement -

Latest Articles