रहाटणी : जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘मी मराठी, स्वाक्षरी मराठी’ मोहिम मनसे चित्रपट सेनेच्या वतीने राबवण्यात आली.
यावेळी चित्रपट सेनेचे दत्ता घुले, प्रज्ञा पाटील, शिवनाथ दिलपाक, प्रसाद खैरे, सुरज लोणकर, रोहन पवार, वैजनाथ डोपरे, रोहित थोरात, हार्षल कोळेकर, निलेश नेटके, राकेश भानूसे, डाॅ.मिलिंद राजे भोसले, सुरज राक्षे, धिरज धेंडे, वैजिनाथ ढोपरे, ॠषीकेश थोरात, विक्रम आडे उपस्थीत होते. या मोहिमेचे आयोजन मनसे चित्रपट सेनेचे शहरउपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी केले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य !
रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठे विमान जळून खाक