Sunday, December 22, 2024
Homeजुन्नरमाणकेश्वर येथील कार्यक्रमाचे बॅनर विरोधकांनी फाडल्याचा कावा गागरे यांचा आरोप

माणकेश्वर येथील कार्यक्रमाचे बॅनर विरोधकांनी फाडल्याचा कावा गागरे यांचा आरोप

जुन्नर : माणकेश्वर येथे बांधलेल्या आखाडा आणि सभामंडपाचे उद्घाटन कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, विरोधकांनी या कार्यक्रमाचे बॅनर फाडल्याचा आरोप केला जात आहे.

माणकेश्वर येथे कुस्ती आखाडा आणि सतुबाई सभा मंडप उदघाटन समारंभ २ मार्च रोजी पार पडला. या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने लोकं तसेच पैलवान उपस्थित होते. या कार्यक्रमात कावा गागरे यांची मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र ते विरोधकांना पचले नाही त्यामुळे कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी विरोधकांनी बॅनर फाडल्याचा आरोप कावा गागरे यांनी केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय