Friday, February 21, 2025

HLL लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

HLL Lifecare Limited Recruitment 2025 : HLL लाईफकेअर लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. HLL Lifecare Bharti

● पदाचे नाव :
1) सिनियर डायलिसिस टेक्निशियन – 150 पदे
2) डायलिसिस टेक्निशियन – 300 पदे

● पदसंख्या : 450 पदे

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहा)

● वेतनमान :
सिनियर डायलिसिस टेक्निशियन – 26,082/- ते 53,096/-
डायलिसिस टेक्निशियन- 21,425/- ते 35,397/-

● नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

● वयोमर्यादा : 37 वर्षे

● परीक्षा फी : फी नाही

● अर्ज पद्धत : ऑनलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email) : hrhincare@lifecarehll.com

● निवड प्रक्रिया : मुलाखती

● मुलाखतीची तारीख : 21, 22, 23, 24, 25, & 26 फेब्रुवारी 2025

● अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email): 28 फेब्रुवारी 2025

HLL Lifecare Bharti 2025

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 7719223351 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीची निवड मुलाखत पद्धतीने करण्यात येणार आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
  4. मुलाखतीची तारीख : 21, 22, 23, 24, 25, & 26 फेब्रुवारी 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

नोकरीच्या संधी शोधा :

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 172 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

दक्षिण पूर्व कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत भरती, पदे – 800

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती, असा करा अर्ज

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत भरती, असा करा अर्ज

Related Articles

- Advertisement -

Latest Articles