Wednesday, February 12, 2025

Alandi : अलंकापुरीत इंद्रायणी नदी फेसाळली : नागरिकांत प्रचंड नाराजी

आळंदी (अर्जुन मेदनकर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून इंद्रायणी नदीत थेट मैला मिश्रित सांडपाणी आणि उद्योगाचे केमिकल रसायन मिश्रित दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत येत असल्याने तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसळली असून नदी प्रदूषण वाढल्याने आळंदीत भाविक, नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना आवश्यक असल्याने नदी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मागणी आळंदीतून जोर धरत आहे. (Alandi)

आळंदीतील कीर्तनकार चिदंबरेश्वर साखरे, तुकाराम महाराज ताजने, विश्वकर्मा महाराज पांचाळ, पुयड महाराज, दिलीप महाराज ठाकरे, कृष्णाजी डहाके आदीसह नागरिक भविकांतून नाराजी व्यक्त होत असून त्यांनी इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी अशी मागणी केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता

मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता

इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!

प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन

प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण

गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ

Related Articles

- Advertisement -

Latest Articles