Friday, March 14, 2025

MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 1333 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत तब्बल १३३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याचा कालावधी २६ डिसेंबर २०२४ ते ०६ जानेवारी २०२५पर्यंत आहे. MPSC Recruitment

● पद संख्या : १३३३

● पदाचे नाव :
1 उद्योग निरीक्षक- ३९
2 कर सहाय्यक / Tax Assistant – ४८२
3 तांत्रिक सहाय्यक-०९
4 बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय- १७
5 लिपिक-टंकलेखक-७८६

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहा

● वयोमर्यादा : १८ ते कमाल ४३ वर्षे

● अर्ज शुल्क : ५४४/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग – ३४४/- रुपये, माजी सैनिक – ४४/- रुपये]

● वेतनमान : मुळ जाहिरात पहा

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जानेवारी २०२५

MPSC Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जानेवारी २०२५
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी

सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती

केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती

AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती

Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती

UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles