Wednesday, February 12, 2025

Mumbai Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BMC Mumbai Bharti

● पद संख्या : 690

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 130
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 77

● शैक्षणिक पात्रता :

1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य.

2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी विद्युत/ ऑटोमोबाइल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य.

3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/- [मागास प्रवर्ग : रु. 900/-]

● वेतनमान :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – रु. 41,800/- ते रु. 1,32,300/-
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – रु. 41,800/- ते रु. 1,32,300/-
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – रु. 44,900/- ते रु. 1,42,400/-
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – रु. 44,900/- ते रु. 1,42,400/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2024

Mumbai Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2024
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif


हे ही वाचा :

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 526 जागांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती, पात्रता : 4थी, 10वी

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती

SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक भरती 2024

SCI Bharti : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती

बँक ऑफ बडोदा भरती 2024

Related Articles

- Advertisement -

Latest Articles