Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : राज्यातील भाजपचा पहिला उमेदवार विजयी

Piyush Goyal : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार पियुष गोयल उत्तर मुंबईतून विजयी झाल्याची माहिती समोर येत आहे. पियुष गोयल यांना एकुण 3 लाख 45 हजार 709 मते मिळाली असून 1 लाख 78 हजार 206 मतांच्या फरकांने गोयल यांनी काँग्रेसचे भुषण पाटील यांचा पराभव केला. भुषण पाटील यांना एकुण 1 लाख 67 हजार 503 मते मिळाली.

---Advertisement---

यावेळी गोयल यांनी उत्तर मुंबईतील मतदारांचे आशीर्वादाबद्दल आभार मानले आहेत.

दरम्यान, पियुष गोयल म्हणाले, “आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल मला उत्तर मुंबईतील मतदारांचे आभार मानायचे आहेत. ट्रेंडनुसार, भाजप सुमारे 1.25 लाख मतांनी आघाडीवर आहे आणि जर हे असेच चालू राहिले तर आम्ही निश्चितपणे उत्तर मुंबईची जागा जिंकू आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए भारतात आपले सरकार स्थापन करेल आणि देशातील जनतेची सेवा करेल.”

---Advertisement---
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles