Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ZP School : उच्छिल येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप 

जुन्नर : पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल येथे नामदार वल्लभशेठ बेनके विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आमदार अतुल बेनके यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. ZP School : Distribution of booklets to students at a school in Uchhil 

---Advertisement---

यावेळी पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब देवाडे, भिवाडे गावच्या लोकनियुक्त सरपंच कमल शेळकंदे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रामदास चतुर, ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच मारुती खिलारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नवले, सचिन नवले व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पांडूरंग भालेराव आदी सदस्य पालक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्याबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles