Friday, November 8, 2024
HomeनोकरीParbhani : परभणी जिल्हा परिषद अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

Parbhani : परभणी जिल्हा परिषद अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

ZP Parbhani Recruitment 2024 : जिल्हा परिषद, परभणी (Zilla Parishad, Parbhani) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Arogya Vibhag Bharti 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा : 58 वर्षे

नोकरीचे ठिकाण : परभणी

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता : संबंधित पत्त्यावर…

मुलाखतीची तारीख : 28 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : संबंधित पत्त्यावर…

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय