ZP Gondia Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), जिल्हा परिषद, गोंदिया (Zilla Parishad, Gondia) अंतर्गत “लेडी एमबीबीएस डॉक्टर, एएनएम/स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Zilla Parishad Bharti
● पद संख्या : 04
● पदाचे नाव : लेडी एमबीबीएस डॉक्टर, एएनएम/स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट.
● शैक्षणिक पात्रता :
1) लेडी एमबीबीएस डॉक्टर : MBBS, MMC Registration/ (For Ayush Doctor MCIM Registration).
2) एएनएम/स्टाफ नर्स : ANM, GNM/B.Sc. (Nursing) Maharashtra Nursing Council Registration.
3) लॅब टेक्निशियन : HSC, DMLT with Registration of MSBTE, Mumbai.
4) फार्मासिस्ट : D. Pharm OR B.Bharm with Registration of Maharashtra State Pharmcy Council.
● वेतनमान :
1) लेडी एमबीबीएस डॉक्टर – रु.60,000/-
2) एएनएम/स्टाफ नर्स – रु.18,000/-
3) लॅब टेक्निशियन – रु.18,000/-
4) फार्मासिस्ट – रु.18,000/-
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : गोंदिया
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2023 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.
9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.