NHM Wardha Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा (National Health Mission, Wardha) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 09
● पदाचे नाव : ब्लॉक फॅसिलिटेटर, पीअर सपोर्ट एज्युकेटर.
● शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवीधर (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : ब्लॉक फॅसिलिटेटर – 21 – 38 वर्षे; पीअर सपोर्ट एज्युकेटर – 18 – 38 वर्षे.
● नोकरीचे ठिकाण : वर्धा
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा.
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
