ZP Palghar Recruitment 2023 : आरोग्य विभाग (Department Of Health), जिल्हा परिषद पालघर (Zilla Parishad, Palghar) आरोग्यवर्धिनी कार्यक्रम अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्र व आयुष आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये योग सत्रे घेण्याकरीता योग प्रशिक्षक नेमणे करीता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पदाचे नाव : योग प्रशिक्षक
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : पालघर
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : दर सोमवार सकाळी 10:00 वाजता.
● मुलाखतीचा पत्ता : 116, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद इमारत, कोळगांव, ता व जि. पालघर.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
