Sunday, December 8, 2024
Homeनोकरीजिल्हा परिषद लातूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 20000 रूपये पगाराची नोकरी 

जिल्हा परिषद लातूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 20000 रूपये पगाराची नोकरी 

Zilla Parishad Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी लातूर (District Integrated Health and Family Welfare Society, Latur), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद लातूर (Zilla Parishad Latur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 02 

● पदाचे नाव : वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी हेल्थ व्हिजिटर.

● पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :

1. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक :

• बॅचलर डिग्री किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स 

• संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 2 महिने) 

• कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा. 

2. टीबी हेल्थ व्हिजिटर : 

• विज्ञानात पदवीधर किंवा 

• इंटरमिजिएट (10 + 2) विज्ञान आणि MPW / LHV / ANM / आरोग्य कर्मचारी / प्रमाणपत्र किंवा आरोग्य शिक्षण / समुपदेशन मध्ये उच्च अभ्यासक्रम म्हणून काम करण्याचा अनुभव किंवा

• क्षयरोग आरोग्य अभ्यागतांनी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम संगणक ऑपरेशन्समधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान दोन महिने) विज्ञान विषयातील 12वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

● नोकरीचे ठिकाण : लातूर

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-; राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

● वयोमर्यादा : 43 वर्षे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , दुसरा मजला, शिवाजी चौक, लातूर – 413512.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय