Saturday, October 5, 2024
HomeNewsजेव्हा ऋतिक रोशन ची घटस्फोटीत बायको त्याच्या गर्लफ्रेंड ची स्तुती करते तेव्हा..!

जेव्हा ऋतिक रोशन ची घटस्फोटीत बायको त्याच्या गर्लफ्रेंड ची स्तुती करते तेव्हा..!

 

क्रिश‘ फेम अभिनेता ऋतिक रोशन आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुजन खान यांच्या घटस्फोटाला कित्येक वर्ष झाले आहेत असे असले तरीही दोघांमधली मैत्री टिकून आहे याचेच उदाहरण आज पाहायला मिळाले ऋतिक रोशन ची सध्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिच्या सोशल मीडियावरील फोटो वर सुजन खानने कमेंट केली आहे.

जेव्हा ऋतिक रोशन ची घटस्फोटीत बायको त्याच्या गर्लफ्रेंड ची स्तुती करते तेव्हा..!

व्हिडिओ : ‘या’ अभिनेत्रीने केला मुंबईच्या रस्त्यावर कचरा डान्स. जरूर पहा !

सोशल मीडियावरील इंस्टाग्राम चा हा फोटो मुंबईतील एका कॉन्सर्ट मधला आहे.या फोटो खाली “सबा तू एक सुंदर संध्याकाळ! तू सुपर कुल आहेस आणि अत्यंत प्रतिभावान आहेस.”असे कॅप्शन सुझानने दिले आहे. या प्रतिक्रियेला उत्तर देत सबा म्हणाली ,”धन्यवाद सुझी, तू काल तिथे होतीस याचा मला आनंद आहे“.

व्हिडिओ : नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट झुंड 4 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला! Jhund (Teaser)

एका रात्रीत बदलले ६० वर्षीय मजुराचे नशीब !

लोकसेवा आयोगामार्फत पशुधन विकास अधिकारी पदांच्या एकूण २२४ जागा; आजच अर्ज करा!

संबंधित लेख

लोकप्रिय