तरूणांना भूरळ घालणारी ही अभिनेत्री माहिती आहे का?

शिवानी नारायण ही प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे.

ती अनेक टेलिव्हिजन आणि प्रिंट जाहिरातींमध्ये काम केले आहे.

तिने 2015 मध्ये तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली.

शिवानीने 2016 मध्ये स्टार विजय शो सरवणन मीनाचीद्वारे टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.